Home Breaking News महायुती सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या ५ जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवारांचा पाठिंबा

महायुती सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या ५ जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवारांचा पाठिंबा

92
0

पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, महायुती सरकारच्या वतीने हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिनांक ५ जुलै शनिवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येणार आहे, दरम्यान या मोर्चाला जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे, दरम्यान शरद पवार गटाचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत, दरम्यान याआधी शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रित मोर्चा काढणार होते, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने सर्व राजकीय पक्षांना मराठी स्वाभिमानासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्या साठी आवाहन करण्यात आले आहे,

Previous articleराज्यातील सर्व शिवसैनिकांनी हिंदी सक्तीच्या GRची होळी करा – उध्दव ठाकरे
Next articleपुरी जगन्नाथ रथयात्रेत भाविकांची गर्दी ५८१ पेक्षा जास्त चेंगराचेंगरी जखमी,८ जणांची प्रकृती चिंताजनक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here