Home Breaking News राज्यातील सर्व शिवसैनिकांनी हिंदी सक्तीच्या GRची होळी करा – उध्दव ठाकरे

राज्यातील सर्व शिवसैनिकांनी हिंदी सक्तीच्या GRची होळी करा – उध्दव ठाकरे

78
0

पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महायुती सरकारच्या वतीने राज्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ५ जून रोजी मुंबईत सर्व राजकीय पक्ष व मराठी भाषिक हे मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या आहेत, तसेच हिंदी भाषा सक्तीवरुन दोन्ही ठाकरे बंधू देखील आक्रमक झाले आहेत, अशातच आता उध्दव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज्यातील सर्व प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या GRची होळी करा अशा सूचना दिल्या आहेत, दरम्यान उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला, यावेळी ते बोलत होते, दरम्यान येत्या शनिवारी दिनांक ५ जुलै रोजी उध्दव ठाकरे आणि मनसे एकत्रित मिळून भव्य असा मोर्चा काढणार आहेत,

Previous articleगुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीने पाळलेला माणूस ‘
Next articleमहायुती सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या ५ जुलैच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवारांचा पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here