पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली आहे, हिंदी भाषेचा वाद आता महाराष्ट्रात चांगलाच चव्हाट्यावर आला आहे, दरम्यान आता अनेक राजकीय पक्षांनी अनेक आरोप -प्रत्यारोप केले जात आहेत, अशातच आता जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाचवी नंतर हिंदी शिकण्यास हरकत नाही, असं म्हटलं आहे,पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको, तिथे मातृभाषा म्हत्वाची आहे, दरम्यान या बाबतींत मी मुंबईला गेल्यावर या संदर्भात उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघा भावांचे म्हणणं ऐकून घेणार असल्याचेही जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे,