Home Breaking News हिंदी सक्ती विरोधामधील ५ जुलैच्या मोर्चात काॅग्रेस सहभागी होणार?

हिंदी सक्ती विरोधामधील ५ जुलैच्या मोर्चात काॅग्रेस सहभागी होणार?

71
0

पुणे २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही राजकीय वर्तुळातून आली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महायुती सरकारने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे, दरम्यान मोर्चात कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल! गिरगाव चौपाटीवरुन हा मोर्चा निघणार आहे, तर ह्या मोर्चात शिवसेना उध्वव ठाकरे यांचा गट देखील सहभागी होणार आहे, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काॅग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनाही फोन करून मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली आहे, दरम्यान मला नांदगावकर यांचा फोन आला, काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष व नेत्यांसोबत चर्चा करून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेऊ,असे माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे,

Previous articleबलात्कारी आसाराम बापूंच्या जामिनात तात्पुरती वाढ
Next articleगुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीने पाळलेला माणूस ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here