Home Advertisement पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम, मध्यरात्री घरांवर हल्ला दरवाजांची तोडफोड, कायदा सुव्यवस्थेचा...

पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम, मध्यरात्री घरांवर हल्ला दरवाजांची तोडफोड, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

63
0

पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच एक खळबळ जनक अपडेट आली आहे, पुण्यातील वानवडी भागात मध्यरात्रीच्या सुमारास कोयता गॅंगने अनेक घरांवर कोयत्याने हल्ला करत एकच धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली होती,यात या कोयता गॅंगच्या गुंडांनी अनेक घरांची तोडफोड केली आहे, दरम्यान सदरची घटना ही वानवडी येथे असणा-या महादाजी शिंदे शाळा परिसरात घडली आहे,

दरम्यान या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी 👮 अज्ञात कोयता गॅंगच्या गुंडांचा शोध सुरू केला आहे, दरम्यान या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा 📷 असल्यामुळे या कोयता गॅंगच्या गुंडांनी तोंड बांधून तोडफोड केली आहे,अशी माहिती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळत आहे, दरम्यान पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत सुरूच आहे, दरम्यान या कोयता गॅंगच्या मुसक्या आवळून पोलिसांनी 👮 त्यांच्याच भागात त्यांची धिंड देखील काढण्यात आली तसेच त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गु

Previous articleउपमुख्यमंत्री अजित पवार गट ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार नाही – प्रदेशाध्यक्ष तटकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here