Home Breaking News शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ओशिवरा स्मशानभूमीत होणार

शेफाली जरीवालाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ओशिवरा स्मशानभूमीत होणार

40
0

पुणे २८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चित्रपट सृष्टीतून अपडेट आली असून, अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून,तिचे पोस्टमार्टम कुपर रुग्णालयात झाले असून, तिच्या निधानामुळे बाॅलिवूडवर शोककळा पसरली आहे,आता तिच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार हे आजच मुंबईतील ओशविरा येथील स्मशानभूमीत होणार आहे,

Previous article‘मोजणी होऊ देणार नाही’! पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार गट ५ जुलैच्या मोर्चात सहभागी होणार नाही – प्रदेशाध्यक्ष तटकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here