Home Breaking News उध्दव ठाकरेंसाठी स्वताचा ताफा थांबवून राज ठाकरेंनी मोठ्या भावासाठी दिला रस्ता

उध्दव ठाकरेंसाठी स्वताचा ताफा थांबवून राज ठाकरेंनी मोठ्या भावासाठी दिला रस्ता

127
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती मुंबई वरुन एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता संपून दोन्ही ठाकरे बंधू लवकरच एकत्र येण्याची शक्यता आहे,आज सायंकाळी उध्दव ठाकरे यांचा ताफा जात असताना यावेळी राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवून मोठ्या भावासाठी त्यांना रस्ता दिला आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज सायंकाळी उध्दव ठाकरे हे आझाद मैदानावर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करुन शिवसेना भवन येथे जात होते,  दरम्यान त्याचवेळी राज ठाकरे यांचा ताफा ‘ शिवतीर्थ ‘ निवासस्थानासमोरुन जात होता , त्याचवेळी राज ठाकरे हे देखील बाहेर कुठेतरी जात होते, यामुळे आता राजकीय वर्तुळात या बाबत चर्चा सुरू आहे,

Previous articleत्रिभाषेचा निर्णय महायुती सरकारकडून तात्पुरता रद्द
Next articleमुंबईत आजपासून महायुतीचे पावसाळी अधिवेशन सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here