Home Breaking News पुरी जगन्नाथ रथयात्रा! चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू

पुरी जगन्नाथ रथयात्रा! चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू

61
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळीच एक हाती खळबळ जनक अपडेट आली आहे, ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, त्यामुळे येथे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे,आज रविवारी गुंडीचा मंदीराजवळील सारधाबली येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे,यात प्रभाती दास,व बसंती साहू या दोन महिलांचा समावेश आहे, तर अनेक भाविक जखमी झाले आहेत,या सर्व जखमींवर पुरी येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,

Previous articleआज पुण्याला ऑरेंज अलर्ट धो-धो पाऊस कोसळणार
Next articleमुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा स्थगित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here