Home Breaking News मराठा समाज पुन्हा मंत्रालयावर धडक मारणार ? आज मनोज जरांगे पाटलांची अंतरवली...

मराठा समाज पुन्हा मंत्रालयावर धडक मारणार ? आज मनोज जरांगे पाटलांची अंतरवली सराटीत बैठक

71
0

पुणे २९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट अंतरवलीसराटीतून आली आहे, दरम्यान आज रविवारी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत मराठा समाजाला आरक्षण व पुढील आंदोलनाचीची दिशा ठरविण्यासाठी एक खूप महत्वाची राज्यव्यापी बैठक पार पडत आहे, दरम्यान सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सदरच्या बैठकीला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून व तालुक्यातून मराठा समाजाचे बांधव उपस्थित आहेत, दरम्यान ही बैठक मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, दरम्यान पुन्हा एकदा मराठा समाजाचा मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार का? यावर देखील काही मराठा समाजाच्या युवकां ची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. दरम्यान आजच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील कोणती घोषणा करणार? याकडे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाच्या युवकाचे लक्ष लागले आहे,

Previous articleउत्तराखंडमध्ये उत्तरकाशीमध्ये भूस्खलन,९ जण बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here