Home Breaking News मुंबईत आजपासून महायुतीचे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबईत आजपासून महायुतीचे पावसाळी अधिवेशन सुरू

51
0

पुणे ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार दिनांक ३० जून पासून महायुती सरकारचे पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे,सदरचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक ३० जून ते २८ जुलै पर्यंत यंदाचे अधिवेशन चालणार आहे, दरम्यान या अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाल तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी,लाडकी बहिण योजना या सर्व महत्वाच्या मुद्द्यावरून विरोधक हे महायुती सरकारला घेरण्याची शक्यता आहे, यातच विरोधक व सत्ताधारी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे, दरम्यान या अधिवेशनात सत्ताधारी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा करणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे,

Previous articleउध्दव ठाकरेंसाठी स्वताचा ताफा थांबवून राज ठाकरेंनी मोठ्या भावासाठी दिला रस्ता
Next articleहिंदी भाषा सक्तीचा जीआर महायुती सरकारकडून रद्द ५ जुलैला होणार ‘विजय रॅली ‘, पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून वाटण्यात आले पेढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here