पिंपरी -चिंचवड २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून पिंपरी चिंचवड येथे पीएमपीएल चालत्या बसवर झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे,यात बस मधील एकूण ७ प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत, दरम्यान सदर घटनेबाबत पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दखल झाले असून बचाव कार्य सुरू केले आहे, दरम्यान आता या बसवरील झाडाच्या मोठ्या फांद्या इलेक्ट्रॉनिक कटरच्या सहाय्याने कापणेचे काम होती घेतले आहे,