पुणे ४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे, दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते त्या दरम्यान एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाषण केले.व भाषण संपल्यावर त्यांनी ‘जय गुजरात ‘ असा उल्लेख केल्यानंतर राजकीय वर्तुळातून आता त्यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे, यावरून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर ” आता केम छो शिंदे साहेब ‘ शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती,विना शकले विपरीत बुद्धी, तसेच ठाण्यात अमराठी जास्त आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुकी साठी त्यांची मते मिळावीत म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले” असे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे,