पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार ६ जुलै आषाढी एकादशी निमित्त व पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा… आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हिच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आणि कामना.भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया,असे मराठी मध्ये ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत,