पुणे ६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे, पुण्यातील धनकवडी भागात वीजेचे दोन खांब अचानकपणे रिक्षावर कोसळून दुर्घटना घडली आहे, दरम्यान यात रिक्षातील दोन जण बचावले आहेत, दरम्यान वीजेचा खांब कोसळल्या मुळे याभागातील २५० घरांचा वीज पूरवठा खंडित झाला आहे, दरम्यान सदर घटनेनंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेची कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली होती,तर या घटनेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,