पुणे ९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ९जुलै रोजी केंद्रीय आणि प्रादेशिक कामगार संघटनांनी संबंधित २५ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे, दरम्यान केंद्र सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप करत हा बंद पुकारण्यात आला आहे, त्यामुळे बॅंकिंग सेवा, पोस्ट ऑफीस या सारख्या म्हत्वाच्या सेवावर परिणाम होण्याची शक्यता आहे, दरम्यान देशभरात होणा-या या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी आणि कामगार संघटना सामील होणार आहे,
दरम्यान देशातील कामगार संघटनांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे, त्यामुळे या सेवाही बंद राहू शकतात , बॅंकिंग सेवा,विमा कंपन्यांचे काम, पोस्ट ऑफिस, कोळसा खाणी चे काम, सरकारी बसेस, महामार्ग रस्ते बांधकाम, सरकारी कारखाने,कंपान्यांचे उत्पादन बंद राहणार असल्याची माहिती आहे,