पुणे १० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती खळबळजनक अपडेट आली असून, राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, रिश्टर स्केल वर त्याची तीव्रता ४.१ इतकी नोंदविण्यात आली आहे, दिल्लीतील अनेक भागात १५ सेकंदपर्यत भूकंपाचे धक्के जाणावल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे ते घरातून रस्त्यावर पळत सुटले दरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक भागात असल्याचे आढळून आले,