पुणे १६ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत देशात सध्या दारु व बियर तसेच सिगारेट पिण्याची एक तरुणाई मध्ये फॅशन झाली आहे, दरम्यान आता दारु,बियर, तसेच सिगारेट व तंबाखू, गुटखा यांच्या किंमतीत प्रचंड वाढ होणार आहे,कारण WHO ने जगभरातील देशांना विशेषतः दारु वरील कर हा तब्बल ५० टक्क्यांनी वाढवा,असे आवाहन केले आहे, त्यामुळे आता दारुच्या सोबतच तंबाखू, कोल्ड्रिंक्सच्या किंमतीही वाढू शकतात दररोज याचे सेवन केल्यास कॅन्सर, डायबिटीस व लठ्ठपणा यासारखे आजार वाढत आहेत,जर या सर्व वस्तूंवर अधिक कर लावला तर ,हे सेवन करण्याचे प्रमाण कमी होईल,असा अंदाज WHO चा आहे, त्यामुळे आता दारु व तंबाखूचे सेवन करणाऱ्यांचा खिसा मात्र जड नक्कीच होणार आहे,