पुणे १७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही नाशिक येथून आली आहे, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर वणी रोडवर भीषण अपघात झाला आहे, दरम्यान मोटार सायकल व अल्टो कार यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे,अशी माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे, या अपघातात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान यात मृतांमध्ये ३ महिला ३ पुरुष व एका लहान मुलांचा समावेश आहे, दरम्यान येतील मृत व्यक्ती हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याची माहिती मिळत आहे,