LATEST ARTICLES

३१ हजार महिलांचं दगडूशेठ हलवाई गणपती समोर अथर्वशीर्ष पठण

पुणे दिनांक ८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील नवसाला पावणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या प्रमाणा वर तुफान गर्दी होते.दरम्यान दरसाल प्रमाणे यंदाही शिवाजी रोडवरील श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर ३१ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण आज रविवारी सकाळी पहाटेच झाले आहे.दरम्यान या अथर्वशीर्ष पठनाची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे.दरम्यान आता यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महिलांचं सहभाग...

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर फितुरीचे संस्कार – मनोज जरांगे पाटील

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मी राजगादीला मानतो हे उद्यानराजे व संभाजीराजेंना माहित आहे.बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर फितुरीचे संस्कार आहेत.असा आज पलटवार मराठा समाजांचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.ते पुढे असं देखील म्हणाले की.आमदार राजेंद्र राऊत यांच्यापेक्षा माजी आमदार दिलीप सोपल हे बरे ते मराठा समाजाच्या विचारांचे व ओबीसी आहेत.हा आमदार...

हाॅटेलमध्ये जेवण न दिल्याने कंटेनर चालकाने हाॅटेलवरच घातला कंटेनर

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट एका अपडेट नुसार पुणे जिल्ह्यातील पुणे ते सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील हाॅटेल गोकुळ मध्ये रात्रीच्या वेळी कंटेनर चालकाला हाॅटेल मालकाने जेवण न दिल्याने त्यांने रागाच्या भरात चक्क हाॅटेलवरच कंटेनर घालून या हाॅटेलची तोडफोड केली आहे.तसेच हाॅटेलवर उभ्या असलेल्या एका कारवर देखील कंटेनर घालून कारचे नुकसान...

वादग्रस्त IAS प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरला केंद्र सरकारने केलं बंडतर्फ

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिने नुकतेच युपीएससीला फसवून दिव्यांग खोटे प्रमाणपत्र देऊन परिक्षा उत्तीर्ण करणाऱ्या ट्रेनी आय‌एएस अधिकारी पूजा खेडकर बाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वीच युपीएससीच्या वतीने तिची आय‌एएस  पदावरुन हक्कलपट्टी केल्यानंतर आता केंद्र सरकारने देखील तात्काळ प्रभावानं शासकीय सेवेतून बरखास्त केले आहे.अशी माहिती अधिकृत...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे विराजमान,तर उध्दव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर आज गणपती बाप्पांचं विराजमान झाले आहे.दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बळीराजावरील विघ्न दूर व्हावं असं साकडं त्यांनी गणपती बाप्पाच्या चरणी घातलं आहे.तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान समृद्धी व्हावे.चालू वर्षी पाऊस चांगला झाला आहे.  तसेच महायुती सरकारने चांगल्या योजना आणल्या आहेत.असं ते यावेळी...

मुंबई ते गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास दोन एसटी बसचा भीषण अपघात

पुणे दिनांक ७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दोन एसटी बस समोरा  समोर धडकल्या आहेत.सदरचा अपघात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.यात एकूण २५ प्रवासी हे जखमी झाले आहेत.दरम्याश मुंबई ते गोवा महामार्गावर नागोठणे जवळ सदरचा अपघात झाला आहे.दरम्यान अनेक चाकरमानी हे मुंबई वरून...

पुण्यात सेल्फीच्या नादात इंद्रायणी नदीत बुडून मित्र-मैत्रिणीचा मृत्यू

पिंपरी -चिंचवड ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार  पुण्यात सेल्फीच्या नादात मित्र-मैत्रिणीचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.दरम्यान हे दोघेजण मावळमधील इंद्रायणी नदीत किनारी फिरायला गेले होते.त्यावेळी सेल्फी काढताना अचानकपणे मैत्रिणीचा पाय घसरून ती नदीत पडली.यावेळी तिला वाचविण्यासाठी मित्राने ताबडतोब नदीत उडी घेतली.पण नदीला पावसामुळे पाणी भरपूर असल्याने यात दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला आहे.दरम्यान...

लाडकी बहीण योजना नवीन फाॅर्म भरा, लगेच ४ हजार ५०० रुपये मिळवा!

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुख्यमंत्री लाडकी योजने बाबत आनंदाची बातमी आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्या साठी राज्य सरकारच्या वतीने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यासाठी राज्य सरकार च्या वतीने तसा नवीन जी‌आर काढण्यात आला आहे. दरम्यान काही कारणास्तव ज्या महिलांनी या योजनेचा फाॅर्म भरला नाही.त्यांनी या फाॅर्म मध्ये कोणत्याही...

जेष्ठ नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान खोटी माहिती प्रसारित करुन  राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात...

देवा भाऊंच्या होर्डिंग्ज वरुन अजितदादांचा फोटो गायब, होर्डिंग्जची राजकीय वर्तुळात चर्चा

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गाजत आहे.व तशी जाहिरात देखील मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्जच्या माध्यमातून होत आहे.मुंब‌ई - पुणे महामार्गावरतर भल्ले मोठे होर्डिंग्ज तिन्ही पक्षाच्या वतीने लावण्यात आले आहे.त्यातच आता लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणा-या देवा भाऊंच्या होर्डिंग्ज वरुन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचं...