पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बंगळुरू मध्ये आज आरसीबी व सीएसके यांच्या मध्ये आयपीएल सामना होत आहे.दरम्यान चेन्नईने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी 🎳 करण्याचा निर्णय घेतला आहे.आज होणा-या आयपीएल मध्ये आजचा सामना खूप महत्वाचा आहे.आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल.त्यावरुनच प्लेऑफचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.दरम्यान यापूर्वीच राजस्थान कोलकाता व हैद्राबाद यांनी प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.आज यात चौथा संघाचे भवितव्य आजच्या सामन्यावर आहे.आजच्या सामन्याकडे सर्व क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागले आहे.