Home क्राईम पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन By भरत नांदखिले - May 24, 2024 449 0 FacebookTwitterWhatsAppLinkedin पुणे दिनांक २४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या एक खळबळजनक अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशन दोन पोलिस अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन करण्यात आले आहे.