Home Breaking News सकाळीच केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित

सकाळीच केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित

151
0

पुणे दिनांक ३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज सकाळीच केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड प्रमाणावर गर्दी झाली आहे.दरम्यान १५ ते २० मिनिटे रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सकाळीच एक धांदल उडाली आहे ‌

दरम्यान बोरिवली रेल्वे स्थानकात आज आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी सकाळीच केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाली आहे.त्यामुळे फलाट क्रमांक १ व २ वरील सेवा ठप्प झाली आहे.दरम्यान घटनास्थळी आता रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले असून केबल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

Previous article‘…ही तर महायुतीच्या कर्माची फळे – मनोज जरांगे पाटील
Next articleमुंबईतील लोअर परळ येथील इमारतीला भीषण आग.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here