Home Breaking News मुंबईत ‘रेड अलर्ट ‘ पुण्यात यलो अलर्टसह अन्य जिल्ह्यांत अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता

मुंबईत ‘रेड अलर्ट ‘ पुण्यात यलो अलर्टसह अन्य जिल्ह्यांत अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता

120
0

पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.मागील तीन दिवसांपासून पावसाला मुंबईत चांगली सुरुवात झाली आहे.दरम्यान आता मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे.तर सोमवारी मुंबई साठी अतिवृष्टीचा अंदाज असून हवामान विभागाच्या वतीने मुंबई साठी ‘ रेड अलर्ट ‘ चार इशारा दिला आहे. तर यामुळे.चाकरमानी व प्रवासी वर्गाला यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे.तर पुण्याला देखील यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान आज महाराष्ट्रात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.पुण्यात आज अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता आहे.व तसा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.तसेच पुणे व रायगड.रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज आहे.पालघर.ठाणे. मुंबई.सातारा.या जिल्ह्यात अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाच्या वतीने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.मुंब‌ईच्या उपनगर मध्ये देखील सर्वत्र आज मुसाळधार व मध्यम पाऊस पडेल.

Previous articleलग्नासाठी निघालेल्या कुटूंबांवर विघ्न,कार अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू
Next articleवर्षाविहारा साठी गेलेल्या ५ पर्यटकांचा भुशीडॅमच्या बॅक वाॅटरमध्ये बुडून गेले वाहून १ महिला व ४ लहान मुलांचा समावेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here