Home Breaking News पुण्यातील प्रकरणानंतर सोनी यांनी UPSC च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

पुण्यातील प्रकरणानंतर सोनी यांनी UPSC च्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

129
0

पुणे दिनांक २० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण देशात गाजले असताना आता नवीन एक मोठी खळबळ जनक अपडेट हाती आली आहे. UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी अचानकपणे आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आणि ते गुजरात येथील आहेत.त्यांचा कार्यकाळ हा सन २०२९ मध्ये संपणार होता तो कालावधी संपण्या पूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा हा राष्ट्रपती यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आता समोर आले आहे.त्यामुळे आता उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.मात्र मनोज सोनी यांनी आपण वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे.

Previous articleमनोज जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु
Next articleपुढील ४ तासात अतिमुसाळधार पाऊस हवामान खात्याच्या अंदाज,सतर्क रहा -मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here