Home भूकंप आज पहाटे सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

आज पहाटे सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

125
0

पुणे दिनांक २४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पहाटेच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांनी धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे.दरम्यान या भूकंपाची तीव्रता ही ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे.शिरोळा  तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे ८ किलो मीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती मिळत आहे.या भूकंपामुळे येथील स्थानिक नागरिका मध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे ‌.मात्र  सदरचा भूकंप सौम्य असल्याने चांदोली धरणास कोणत्याही प्रकारचा धोका नाही.असे प्रशासनकाडून  स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleपुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, मद्यधुंद खासगी बस चालकाने चार वाहनं उडवली
Next articleखडकवासला धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here