Home Breaking News यशश्री शिंदे हत्याप्रकरणात पोलिसांचा खळबळजनक दावा

यशश्री शिंदे हत्याप्रकरणात पोलिसांचा खळबळजनक दावा

130
0

पुणे दिनांक ३० जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपी दाऊद शेखच्या मुंबई पोलिसांनी कर्नाटक येथून मुसक्या आवळल्या आहेत. तसेच दाउद शेख नवी मुंबई पोलिसांना यशश्री हिची हत्या केल्याप्रकरणी कबुली दिली आहे.तसेच यशश्री आणि दाऊद हे एकमेकांना ओळखत होते.परंतू मागील ३ ते ४ वर्षांपासून ते संपर्कात नव्हते.तसेच त्यांचे भेटण्याचे ठरले होते.परंतु भेटी दरम्यान दोघां मध्ये वाद झाल्यानंतर दाऊद यांने यशश्री शिंदे हिची  हत्या केल्याचा अंदाज आहे.असा खळबळजनक दावा अतिरिक्त पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी केला आहे.

Previous article‘मातोश्री’ वर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, पोलिस बंदोबस्ता वाढविला
Next articleअकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here