Home Breaking News बदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वकिल पत्र घेण्यास वकिलांचा नकार

बदलापूर चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे वकिल पत्र घेण्यास वकिलांचा नकार

126
0

पुणे दिनांक २१ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी 👮 कल्याण येथील कोर्टात  आज हजर करण्यात आले होते.त्याला न्यायालयाने २६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कस्टडी सुनवली आहे. दरम्यान आरोपीचे वकिलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिला आहे.

Previous articleबदलापूरात‌ इंटरनेट सेवा बंद, मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिस कस्टडी
Next articleबदलापूरातील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here