पुणे दिनांक ५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ५ सप्टेंबर दरवर्षी प्रमाणे शिक्षक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी आज शिक्षक दिन साजरा केला जातो.तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव आजच्याच दिवशी महानगरपालिकेचा व जिल्हापरिषद तसेच राज्य सरकारच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात येतो.माणसांच्या जीवनात आपल्या आई- वडील नंतर शिक्षकांचे गुरुचे महत्वाचे स्थान असते.ज्यांनी आपल्याला घडवलं , तसेच जीवनात दाखवलेली योग्य दिशा माझ्या जीवनाच्या शिल्पकारांना कोटी -कोटी प्रणाम व त्यांना शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!