Home Breaking News जेष्ठ नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जेष्ठ नेते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

109
0

पुणे दिनांक ६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान खोटी माहिती प्रसारित करुन  राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

Previous articleदेवा भाऊंच्या होर्डिंग्ज वरुन अजितदादांचा फोटो गायब, होर्डिंग्जची राजकीय वर्तुळात चर्चा
Next articleलाडकी बहीण योजना नवीन फाॅर्म भरा, लगेच ४ हजार ५०० रुपये मिळवा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here