Home Breaking News विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, अजित पवार यांची आमदारांना हमी

विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, अजित पवार यांची आमदारांना हमी

103
0

पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभांच्या निवडणूका जवळ आल्या आहेत.आता यातच काही आमदारांमध्ये चुळबुळ सुरु झाली आहे की.आपल्या विधानसभा मतदारसंघात जागा वाटपात कोणत्या पक्षाला जावून आपले तिकीट कापले जाण्याची शक्यता त्यांना आताच सतावत लागली आहे.त्यामुळे या सर्व गोष्टीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.व ही चिंता त्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.आता याच पार्श्वभूमीवर विद्यमान आमदारांचे तिकीट आगामी विधानसभा निवडणुकीत कापले जाणार नाही.याची हमी आता स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना दिली आहे.दरम्यान काल बुधवारी रात्री अजित पवार यांच्या गटाची बैठक पार पडली आहे.  त्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त जागा महायुतीत आपल्या वाट्याला येतील.या साठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे.असे सांगितले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत अशा देखील सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील सर्वच नेत्यांना यावेळी दिल्या आहेत.

Previous articleअजित पवार यांचे १० नगरसेवक शरद पवार गटात जाणार, काकांनी पुतण्याला दिला पुण्यात झटका
Next articleपुण्यातील ईवाय कंपनीत काम करणाऱ्या सीएच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकार कडून दखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here