Home Breaking News मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक खालावली, तातडीने विशेष विमानाने मुंबईत आणलं

मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक खालावली, तातडीने विशेष विमानाने मुंबईत आणलं

109
0

पुणे दिनांक २६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व अन्य धान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत अचानकपणे खालावली असून त्यांना उपचारासाठी तातडीने विमानाने मुंबईला आणण्यात आले आहे. त्यांना पुण्यावरून विशेष विमानाने भुजबळ यांना तातडीने मुंबईकत आणण्यात आणलं आहे.त्यानंतर  त्यांना आता बाॅम्बे हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous articleमाहिमचा हाजी अली दर्ग्याला बाॅम्बच्या सहाय्याने उडवून देण्याची अज्ञाताची धमकी! एकच खळबळ
Next articleवनराज आंदेकर खूनप्रकरणी पिस्तूले पुरविण्यात मदत करणारा अटकेत,एमपी कनेक्शन आले समोर आतापर्यंत २१जण अटकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here