Home Breaking News मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

61
0

पुणे दिनांक ३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे.दरम्यान मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.दरम्यान सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने व त्यांच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजत आहे.तसेच आता मराठी भाषेसह पाली.बंगाली.व आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

Previous articleपुण्यातही बदलापूर सारखी घटना! चालत्या बसमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडींवर लैंगिक अत्याचारांची घटना
Next articleमराठी भाषा भारताची शान -पंतप्रधान नरेंद्र मोदी,लढ्याला यश आले मुख्यमंत्री शिंदेचे ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here