Home Breaking News राहुल गांधींचा आज कोल्हापूर दौरा

राहुल गांधींचा आज कोल्हापूर दौरा

44
0

पुणे दिनांक ५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.दरम्यान महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.दरम्यान कोल्हापूर येथील बावड्यातील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.त्यानंतर राहुल गांधी हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करतील.दरम्यान काॅग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी हे कालच शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते.त्यांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा होता पण त्यांचा कालचा दौरा अचानकपणे रद्द झाला होता.

Previous articleअमरावतीत मध्यरात्रीच्या वेळी मोठा तणाव, जमावाने पोलिस स्टेशन फोडलं दगडफेकीत २९ पोलिस जखमी पोलिसांनी फोडल्या अश्रु धुराच्या नळकांड्या
Next articleपुणे नंतर आहिल्यानगर हादरलं!५ विद्यार्थिनींचा विनयभंग एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here