Home Breaking News ‘लाडकी बहीण योजनेची रक्कम ३हजार रुपये करणार’ मुख्यमंत्री

‘लाडकी बहीण योजनेची रक्कम ३हजार रुपये करणार’ मुख्यमंत्री

182
0

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून. राज्यातील सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी व क्रांतीकारी योजना असून ती फक्त निवडणूक पूर्ती नसून ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.आता महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये दिले जात आहे.यातील रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ती ३ हजार रुपये पर्यंत करण्यात येणार आहे.अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.दरम्यान आज ते रायगडमध्ये आयोजित लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळ्यात बोलत होते.यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते.

Previous articleपुण्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू
Next articleउद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here