Home Breaking News आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचे वाजणार...

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद, विधानसभा निवडणुकीचे वाजणार बिगुल

74
0

पुणे दिनांक १५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून.आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभेची घोषणा होवू शकते दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात आता आचारसंहिता लागू शकते तसेच किती टप्प्यात मतदान होणार आहे.  तसेच गडचिरोलीत व चंद्रपूर.या नक्षलवादी जिल्ह्यात कधी मतदान होणार याची देखील माहिती दिली जाणार.आहे महाराष्ट्रात एकूण विधानसभेच्या २८८ जागा आहेत.दरम्यान आजपासून महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू शकते तसेच आज पासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.तसे आज दुपारी साडेतीन नंतर  निवडणूक आयोग जाहीर करेल यात मतदान केव्हा होणार? तसेच किती टप्प्यात होणार? तसेच.मतमोजणी केव्हा होणार? याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोग आज स्पष्ट करेल. अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना देणार ३ हजार रुपयांचा दिवाळीसाठी बोनस
Next articleआज दुपारी ७ जणांचा राज्यपाल नियुक्त आमदार घेणार शपथ? ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here