Home Breaking News मुंबई पोलिस दलातील सचिन वाझेला जामीन मंजूर

मुंबई पोलिस दलातील सचिन वाझेला जामीन मंजूर

49
0

पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मुंबई येथून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मुंब‌ई पोलिस दलातील पोलिस अधिकारी सचिन वाझेला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज मंजूर केला आहे.मुंब‌ई मधील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ अॅटिलिया ‘ या निवासस्थानाबाहेर स्फोटक पदार्थ ठेवणे.आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात  सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती.तसेच अग्रवाल या उद्योजकाला खंडणी मागितली म्हणून वाजे यांना या पूर्वीच दोन लाख रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर झालेला आहे.दरम्यान आज जामीन मंजूर झाला तरी सचिन वाझे यांचा मुक्काम जेलमध्येच असणार आहे.अजून काही गुन्ह्याबद्दल न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.

Previous articleनागपूर येथे सुपरफास्ट शालिमार एक्स्प्रेसचे डब्बे घसरले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Next articleकुर्ला, चुनाभट्टी मध्ये भारतीय जनता पक्षाला उध्दव ठाकरे यांचा मोठा धक्का,१ हजार कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here