Home Breaking News निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी जप्त केले तब्बल १३८ कोटींचे सोने

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी जप्त केले तब्बल १३८ कोटींचे सोने

44
0

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील सहकार नगर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान १३८ कोटी रुपयांचे सोने सापडले आहे.दरम्यान एका आयशर टेम्पोमधून हे सोने घेऊन जाताना पोलिसांनी हे सोने व आयशर टेम्पोच जप्त केला आहे.दरम्यान यांची माहिती सहकारनगर पोलिसांनी आयकर विभाग व निवडणूक अधिकारी यांना कळविले आहे.दरम्यान एवढे सोनं एका आयशर टेम्पोमधून घेऊन जात असल्याचे कळताच पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर एवढं सोनं कुठून आणले व कुठे घेऊन जात होते.याबाबत आता नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Previous articleहिंगोलीत नाकाबंदी दरम्यान सापडली १ कोटी ४० लाखांची रोकड, पोलिसांची कारवाई
Next articleकोल्हापूरात कागलमध्ये मुश्रीफ व घाटगे समर्थकांमध्ये तुफान राडा, दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here