पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.काॅग्रेस पक्षाचा शिवरायांप्रतिचा द्वेष आणि औरंगजेबाप्रतितीचे प्रेम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.पण हा द्वेष आता इतका पराकोटीला गेला आहे.की शिवरायांची मुर्ती देण्यास काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड भर व्यासपीठावर जाहीर नकार देत आहेत.असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने एक व्हिडिओ ट्विट करत केला आहे.ही अशी शिवद्रोही आणि शिवद्वेशी माणसं, महाराष्ट्रात काय सुराज्य आणणार? असा सवालच शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.