Home Breaking News मुंबई क्राइम ब्रांचमधून बोलतो असे सांगून ३२ लाख रुपयांना लावला चुना

मुंबई क्राइम ब्रांचमधून बोलतो असे सांगून ३२ लाख रुपयांना लावला चुना

32
0

पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.एकाने आपण मुंबई क्राइम ब्रांचमधून आणि सीबीआयचा अधिकारी बोलत आहे असे सांगून तसेच अटक करण्याची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी देहरादूनच्या मर्चंट नेव्ही अधिका-याला  तब्बल ३२ लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे.सदरच्या घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देहरादून येथील मर्चंट नेव्ही येथे असलेल्या एका अधिकाऱ्याला या अज्ञात सायबर भामट्यांनी तुमच्या नावावर एक पार्सल आहे आहे. आणि सदरच्या पार्सल मध्ये ड्रग्स आहे.असे या नेव्ही च्या अधिका-याला सांगून त्यांना धमकावण्यात आले  दरम्यान आपल्या बॅंकेच्या अकाऊंट मधून पैसे कट झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्या नंतर या अधिका-याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Previous article‘महायुतीची जातीयवादी भूमिका आहे ‘ जेष्ठ नेते शरद पवार
Next articleविजय वडेट्टीवारांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी याचिका दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here