Home Breaking News आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

70
0

पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच दिल्लीतून एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती असून. दिल्ली मध्ये लवकरच विधान सभेच्या निवडणुका लागणार असून याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे.दरम्यान दिल्लीत आणखी तब्बल ८० हजार वयोवृद्धांना दरमहा २ हजार ५०० रुपये पेन्शन मिळणार आहे.दिल्लीत या पूर्वीच ६० ते ६९ वयोमानानुसार वृद्धांना दरमहा २०० रुपये पेन्शन मिळते . दरम्यान ७० किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना २ हजार ५०० रुपये पेन्शन मिळते .असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

Previous articleआदित्य ठाकरेंची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड
Next articleतळोद्यात ३० प्रवासी असलेली एसटी बस उलटल्याने अनेक जण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here