Home Breaking News भारताकडून इस्कॉनचे सचिव दास यांच्या अटकेचा विरोध

भारताकडून इस्कॉनचे सचिव दास यांच्या अटकेचा विरोध

49
0

पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन म्हणजे च बांग्लादेशातून अपडेट हाती आली असून.दरम्यान बांग्लादेशात इस्कॉनचे सचिव चिन्मय कृष्णा दास यांना अटक करण्यात आली आहे.त्या संदर्भात आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने स्पष्टीकरण देत  दास यांच्या अटकेचा निषेध केला आहे.दरम्यान बांग्लादेशात हिंदूविरोधात हिंसाचार करणारे उघडपणे फिरताना दिसत आहेत.परंतू कायदेशीर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या धार्मिक नेत्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान बांग्लादेशाने हिंदू आणि अल्पसंख्यांकांना सुरक्षा तातडीने प्रदान करण्यात यावी.असे आज भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी संतांच्या वंशजांचे मोदींना पत्र
Next articleएकनाथ शिंदेंना भाजपच्या दोन ऑफर! मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत तीढा कायम, शिवसेना आमदारांना मतदार संघात परतण्याचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here