Home Breaking News भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के.नागरिक घाबरून घराबाहेर पळाले

भिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के.नागरिक घाबरून घराबाहेर पळाले

47
0

पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भिवंडी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान हे भूकंपचे सौम्य झटके सरवली पाडा.टेमघर पाडा.सोनाळे.भादवड . इत्यादी ठिकाणी २ ते ३ सेंकदांचे कंपन जाणावले आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान भूकंपाने जमीन हादरली  लगेच घाबरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. दरम्यान कंपन नेमके कशाचे होते.हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. दरम्यान भूकंप झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने महसूल विभागाचे कार्यकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Previous articleएकनाथ शिंदेंना भाजपच्या दोन ऑफर! मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत तीढा कायम, शिवसेना आमदारांना मतदार संघात परतण्याचे आदेश
Next articleचंदीगड येथील नाईट क्लब बाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here