पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून.राज्याचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आताच काहीवेळा पूर्वीच ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मागील चार दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यांना ताप व अशक्तपणा आला आहे तसेच त्यांच्या घश्याला इन्फेक्शन झाले आहे.तसेच डॉक्टर यांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.दरम्यान शपथविधी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्यांना घशेचा संसर्ग झाला आहे.अशी देखील माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.