पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक ठाणे येथुन राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर ते आता थेट वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत.मागिल चार दिवसांपासून ते आजारी होते.त्यांनी आज ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात सर्व टेस्ट केल्या आहेत.त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे.दरम्यान गृहमंत्री व रेव्हेन्यू खाते त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वा कडे मागणी केली आहे.तसेच ते दोन खात्यांवर ठाम आहेत.आता ते आज वर्षा या निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.