Home भूकंप तेलंगणा नंतर महाराष्ट्रात देखील आज सकाळी साडेसात वाजता गडचिरोली मध्ये भूकंपाचे सौम्य...

तेलंगणा नंतर महाराष्ट्रात देखील आज सकाळी साडेसात वाजता गडचिरोली मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के नागरिक घराबाहेर पळाले

40
0
  1. पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक चंद्रपूर येथून खळबळ जनक अपडेट आली असून.तेलंगणानंतर आता महाराष्ट्रात देखील आज बुधवारी सकाळी साडे सात वाजता गडचिरोलीच्या अनेक भागात आज सकाळीच भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.दरम्यान आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अहेर सिरोंचा तालुक्यात हे धक्के जाणवले आहेत.तसेच चंद्रपूर व यवतमाळ मध्ये देखील सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.या व्यतिरिक्त छत्तीसगडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.दरम्यान या भूकंपाचा केंद्रबिंदू हा तेलंगणात आहे.दरम्यान ५.० तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जातो.

Previous articleतेलंगणामध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप लोकांमध्ये भितीचे वातावरण
Next article‘ पहिल्या सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद द्या ‘ शिंदेंनी केली होती शाहांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here