Home Breaking News ICICI बॅंकेच्या तीन कार्यालयावर GST विभागाचा छापा

ICICI बॅंकेच्या तीन कार्यालयावर GST विभागाचा छापा

45
0

पुणे दिनांक ५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्रातील ICICI बॅंकेच्या तीन कार्यालयावर GST विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे.सदरची कारवाई ही अद्याप सुरू आहे.दरम्यान या शोध मोहीमेबाबत बॅंकेकडून एक्सचेंजेसनाही कळविण्यात आले आहे.बॅंकेने  स्टाॅक एक्सचेंजला सांगितले आहे की.बॅंक जीएसटी अधिका-यांना विनंती विनंती केल्यानुसार डेटा प्रदान करण्यासाठी पूर्ण सहकार्य करत आहे.

Previous articleआजच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर ७ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here