पुणे दिनांक ५ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मुंबई वरुन अतिशय महत्त्वाची अपडेट आली असून.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज कॅबिनेटच्या पहिल्याच मंत्रीमंडळ बैठक पूर्वी पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कु-हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.