Home Breaking News विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांची निवड

विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांची निवड

43
0

पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुस-यांदा निवड झाली आहे.त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून येणारे राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे विधान सभा अध्यक्ष ठरणार आहेत.दरम्यान काही वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९६२ व १९६७ असे दोन वेळा सलग विधानसभेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भारदे हे अध्यक्ष झाले होते.दरम्यान संयुक्त महाराष्ट्रात विधान सभा अध्यक्षपद शिवसेनाकडे एक वेळा तर काॅग्रेस पक्षाकडे ११ वेळा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे  ३ वेळा आणि त्या नंतर आता भारतीय जनता पार्टीकडे एकूण ३ वेळा विधानसभा अध्यक्षपद गेले आहे.

Previous articleपुणे रेल्वे जंक्शन बाॅम्बच्या सहाय्याने उडविण्याची धमकी
Next articleबेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारची दडपशाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here