Home Breaking News पुण्यातून अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचन मध्ये सापडला

पुण्यातून अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचन मध्ये सापडला

76
0

पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामा सतीश वाघ यांचे हडपसर येथून आज सोमवारी सकाळी सोलापूर रोडवरील ब्लु बेरी हाॅटेल येथे थांबलेअसता चार चाकी गाडीतून आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले होते.आज सायंकाळी उरुळी कांचन येथे सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे.दरम्यान सतीश वाघ यांच्या अपहरण प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान त्यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान वाघ यांच्या अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.दरम्यान अपहरण ज्या कार मधून झाला त्या कारची नंबर प्लेट ही स्पष्ट दिसत नाही.दरम्यान पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.रोज एक पुणे शहराच्या हद्दीत घडत आहे.गुन्हेगारावर पोलिसाचा वचक राहिलेला नाही.हे आता प्रकाशाने जाणवत आहे.

Previous articleपुण्यात भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या मामाचे अपहरण
Next articleमहायुतीचा मंत्रीमंडळाचा विस्तार १४ डिसेंबरला होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here