पुणे दिनांक ९ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबई वरुन आलेल्या अपडेट नुसार महायुतीच्या मंत्री मंडळांचे खातेवाटप होण्याची शक्यता आहे.अशी माहीत सूत्रांच्या द्वारे मिळत आहे. आता महायुतीच्या मंत्रीमंडळात कोणा कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.दरम्यान आम्ही १४ डिसेंबर खातेवाटप बदल चर्चा करून निर्णय घेणार आहे.असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान हिवाळी अधिवेशन दिनांक १६ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे.तसेच अधिवेशन अधी आगोदर आम्हाला खातेवाटप करावे लागेल.असे देखील पवार हे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.